• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस : जळगाव-जामनेर रस्ता बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जागतिक फिजिओथेरपी दिन सप्ताहानिमीत्त रॅली

नेरी, सूनसगाव येथे पावसाचे थैमान

जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या संततधार व ढगफुटीसदृश्य पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नेरी, सूनसगाव यांसह परिसरातील गावांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले. परिणामी जळगाव-जामनेर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्ते बंद झाल्याने नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागातील नदी-नाले तुडुंब भरल्याने वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. कांग नदीलाही जोरदार पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतात उभे असलेले पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, जामनेर शहरातील अनेक शाळांना पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीची पाहणी करून योग्य ती मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. एकूणच, संततधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासन सतर्कतेच्या मोडमध्ये काम करत आहे.


 

 

Tags: जामनेर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस : जळगाव-जामनेर रस्ता बंद
Previous Post

भरधाव ओमनी कारच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !

मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon