• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घराच्या बांधकामाच्या ठिकाणाहून ईलेक्ट्रीक वायरच्या बंडलची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2024
in जळगाव
0
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

जळगावात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : श्रध्दा कॉलनीतील तरूणाच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने २१ हजार ५९० रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक वायर बंडल चोरून नेल्याचे रविवारी दि. १९ मे रोजी दुपारी १२ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील श्रध्दा कॉलनीत हेमंत बाळकृष्ण निंबाळकर (वय ४० रा. महाबळ रोड, जळगाव) यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी ईलेक्ट्रीक फिटींग करण्याचे साहित्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दि. १६ मे रोजी सायंकाळी ६ ते रविवारी १९ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराच्या बांधकामाचे ठिकाणाहून २१ हजार ५९० रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक वायरचे बंडल चोरून नेले.

चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेमंत निंबाळकर यांनी सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी हे करीत आहे.

Previous Post

उसनवारीचे पैसे मागितल्याच्या रागातून एकाने घरमालक महिलेस केली मारहाण

Next Post

घराच्या कंपाऊंडमधून पाण्याची ईलक्ट्रीक मोटारीची चोरी; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वर्ध्यात 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ

घराच्या कंपाऊंडमधून पाण्याची ईलक्ट्रीक मोटारीची चोरी; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026
आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
1xbet russia

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

July 3, 2026
उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या
1xbet russia

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!