• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

व्हॉट्सॲपवरून संपर्क साधत १८० अदानी सोलर पॅनेल देण्याचे दिले आमिष; सायबर पोलिसांत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) – सोलर पॅनेल मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका २५ वर्षीय तरुणाची तब्बल ११ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवेंद्र भोळे (वय २५ जळगाव) यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ पासून २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून काही व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःचा संबंध Sunroute Energy Solution Pvt. Ltd. या कंपनीशी असल्याचे सांगून स्नेहल कदम नावाच्या महिलेचा तसेच तिचे सहकारी कमलेश पाटील आणि अक्षत पांडे यांचा वापर करून फिर्यादीशी संपर्क साधला. या व्यक्तींनी फिर्यादीला १८० अदानी कंपनीचे सोलर पॅनेल मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी विविध कारणे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीला एका बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

फिर्यादी यांनी संबंधितांच्या सांगण्यावरून बँक खाते क्रमांकावर ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवले. त्यानंतर एकूण ११ लाख ५० हजार रुपये संबंधितांना ऑनलाइन स्वरूपात देण्यात आले. ना सोलर पॅनेल मिळाले, ना पैसे परत
पैसे भरल्यानंतरही फिर्यादीला आश्वासन दिल्याप्रमाणे सोलर पॅनेल मिळाले नाहीत. तसेच भरलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सायबर पोलिस ठाणे, जळगाव गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५/२०२६, भाग-५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सायबर पोलिस ठाणे, जळगाव करीत आहेत.

Tags: jalgaon saybar crime news
Previous Post

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

Next Post

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
क्राईम

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026
जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक
क्राईम

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 29, 2026
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

September 29, 2026
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
क्राईम

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026
जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!