• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

पहूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा; तीन आरोपी अटकेत

पहूर प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती असूनही तिचे लग्न लावून दिल्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे वय १४ वर्षे ८ महिने २९ दिवस असून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी असून घरकाम करते. पीडितेच्या तक्रारीवरून पहूर पोलिस ठाणे गुन्हा क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(m), ६५(१), ३५१(२), ३५२ तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १०, १२ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील कलम ६ व ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही लग्न लावल्याचा आरोप
तक्रारीनुसार करण्यात आला आहे. आरोपींनी पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही संगनमत करून तिचे लग्न सचिन देवरे याच्यासोबत लावून दिल्याचा आरोप आहे. देवरे याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच त्यामुळे ती गर्भवती झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी व त्याचे जवळील नातेवाईक यांनी पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
या प्रकरणात राजेंद्र भिका पाटील, जिभू बळीराम पाटील, समाधान बळीराम पाटील (सर्व रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) तसेच भगवान प्रल्हाद देवरे, मंदाबाई भगवान देवरे आणि सचिन भगवान देवरे (सर्व रा. आंबेडगाव, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे, पहूर पोलिस ठाणे करीत आहेत.


 

 

Tags: #pahur crime news #jalgaon #maharahtra #bharat
Previous Post

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
क्राईम

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026
जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक
क्राईम

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 29, 2026
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

September 29, 2026
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
क्राईम

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026
जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon