• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगाव (प्रतिनिधी) – सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप कॉल करून गुगलवर रिचार्ज अपडेट करण्यास सांगत ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल १० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास केल्याची घटना जळगाव शहरात घडली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रमेश नारायण पाटील (वय ७४ रा.महाबळ, जळगाव) यांना दि. ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप कॉल आला. समोरील व्यक्तींनी त्यांना गुगलवर जाऊन ‘रिचार्ज अपडेट’ असे टाइप करण्यास सांगितले. त्यानंतर डेबिट कार्डची महिन्याची व वर्षाची माहिती टाकण्यास सांगून, “आता तुमचे रिचार्ज होऊन जाईल,” असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. यानंतर दि. ९ व १० सप्टेंबर रोजी तक्रारदारांच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून नेट बँकिंगच्या माध्यमातून एफडी प्री-मॅच्युअर करून एकूण १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे, जळगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत. आरोपी अद्याप अटक झालेला नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात
1xbet russia

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात

September 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगावात रिचार्ज अपडेटच्या बहाण्याने ७४ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 12, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे आगमन व विसर्जन होणार थाटात

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon