• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – युट्यूबवर पेन्शन कार्डचे बनावट आमिष दाखवून सदाशिव नगरातील एका ५९ वर्षीय व्यक्तीची तब्बल ३ लाख ८४ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव नगर भागातील रहिवासी आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात खासगी नोकरीस असलेले राजेंद्र पाटील (वय ५९) यांना युट्यूबवर अज्ञात व्यक्तीने पेन्शन कार्डची ऑनलाइन ऑफर देण्याचे सांगून एका लिंकद्वारे संपर्क साधला. त्यानंतर बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून तसेच पैशांचे आभासी परतावे दाखवून पाटील यांच्याकडून एकूण ३ लाख ८४ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी राजेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात BNS कलम ३१८(४) आणि आयटी ॲक्ट कलम ६६(डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल करत असून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

Tags: shanipeth police steshan news
Previous Post

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

Next Post

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

September 29, 2026
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
क्राईम

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

September 29, 2026
अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

September 29, 2026
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!