• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ठाण्यात ‘ठाण’ मांडलेल्या कर्मचाऱ्यांनाही हलविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
जळगाव पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द ; रविवारी लेखी परीक्षा

जिल्हा पोलिस दलातील ६०९ जणांची बदली, काही कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार ते पोलिस शिपायांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया सुरु होती. बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या बदल्या केल्यानंतर रात्री उशिरा ६०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. ६०९ पोलिस कर्मचारी प्रशासकीय बदलीसाठी पात्र होते. त्यात बहुतांश कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, काही जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मंगळवारी सहाय्यक फौजदार ते पोलिस नाईक पदापर्यंतच्या ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही प्रक्रिया झाल्यानंतर बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले. वर्षानुवर्षे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची शहराबाहेरील पोलिस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७४ सहाय्यक फौजदारांचा समावेश आहे.

तर १७४ हेड कॉन्स्टेबल, ६३ पोलिस नाईक, १८९ पोलिस कॉन्स्टेबल, ६६ महिला पोलिस व ४३ चालकांचा समावेश आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी तीन पसंतीक्रमानुसार अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची बदलीबाबतच्या मुलाखती पार पडल्या.

 


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

बसस्थानक आवारातून गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक

Next Post

अखेर विधानपरिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापचे जयंत पाटील पराभूत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अखेर विधानपरिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापचे जयंत पाटील पराभूत

अखेर विधानपरिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापचे जयंत पाटील पराभूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon