• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसस्थानक आवारातून गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बसस्थानक आवारातून गावठी पिस्तूलासह तरुणाला अटक

चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानक आवारात नियंत्रण कक्षासमोवर गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार चाळीसगाव शहरात पोउनि सुभाष पाटील, पोहेकॉ राहूल सोनवणे, पोहकॉ नितीश पाटील, पोना महेद्र पाटील, पोकॉ समाधान पाटील, अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रविद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण हे पेट्रोलिंग करत होते. त्यातील पोकॉ समाधान पाटील, अमोल पाटील हे चाळीसगाव बसस्थानक आवारातील नियंत्रण कक्षासमोर एक तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आला.

त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने गणेश तुकाराम पवार (वय २५ रा. बोरमाळी, पो. नागद, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) असं नाव सांगितले. त्यांची चौकशी केली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचा पिस्तूल आढळून आला. त्याजवळील पिस्तूलही जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो कॉ समाधान पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय माळी हे करीत आहे.


 

 

Tags: #crimechaligaon
Previous Post

सीए फायनल परीक्षेत दोन्ही ग्रुपमधून अक्षता चौधरी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण

Next Post

ठाण्यात ‘ठाण’ मांडलेल्या कर्मचाऱ्यांनाही हलविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द ; रविवारी लेखी परीक्षा

ठाण्यात 'ठाण' मांडलेल्या कर्मचाऱ्यांनाही हलविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon