• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

दिनेश बडगुजर व मुजफ्फरअली सैय्यद यांना राष्ट्रपती पदक जाहीर; स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

जळगाव ( प्रतिनिधी ) – उत्तर महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारीवर धाडसी कारवाया करणाऱ्या पोलिसांचा राज्य व राष्ट्रीय स्तरावर मोठा गौरव झाला आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना महाराष्ट्र शासनाकडून ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर करण्यात आले आहे. उद्या, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या तिन्ही अधिकाऱ्यांना प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचे तीन तुरे
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर कडक नियंत्रण ठेवणे आणि पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एसपी श्रीकांत धिवरे यांना राज्य शासनाचा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पीएसआय दिनेश बडगुजर व एएसआय मुजफ्फरअली सैय्यद यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ व शिस्तबद्ध सेवेची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. एकाच वेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोच्च सन्मान मिळाल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे.

Tags: jalgaon polisancha gourav news
Previous Post

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

Next Post

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!