• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

बीएलएस, एसीएलएस व पीएलएस प्रशिक्षणातून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव  ( प्रतिनिधी ) – जागतिक हृदय दिनानिमित्त डोन्ट मिस ए बिट या संकल्पनेवर आधारित बेसिक लाईफ सपोर्ट, अ‍ॅडव्हान्स्ड कार्डियाक लाईफ सपोर्ट आणि पीडियाट्रिक लाईफ सपोर्ट या विषयांवरील दोन दिवसीय प्रगत जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळेचे आयोजन गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे करण्यात आले.
वैद्यकीय-शल्य परिचर्या विभाग व नर्सिंग फाउंडेशन विभागाच्या वतीने ग्लोरियस इंटरनॅशनल नर्सिंग रिसर्च अँड अ‍ॅकॅडमिक फाउंडेशन यांच्या सहकार्याने २८ व २९ सप्टेंबर रोजी डॉ. अक्षता पाटील सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैभव पाटील डीएम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव, त्यांच्यासोबत डॉ. विशाखा गणवीर, प्राचार्य, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच प्रा. जॅसिंथ धया, उपप्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वैभव पाटील यांनी हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर हस्तक्षेप, त्वरित पुनर्जीवन प्रक्रिया आणि प्रभावी टीमवर्कचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यशाळेसाठी सहयोगी प्राध्यापक, एसएचटीचे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, एआयएमएस फाउंडेशन,, डोंबिवली (पूर्व) चे रुबिना कॅम्बेल,तसेच सहयोगी प्राध्यापक, मेडिकल-सर्जिकल विभाग, पारुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पारुल युनिव्हर्सिटी, वडोदरा आणि एएचए बीएलएस प्रशिक्षक, स्टेफी अब्राहम यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेत एएलएस,बीएलएस,पीएलएस सोबत एईडीचा वापर, कार्डियाक अरेस्ट अल्गोरिदम, इसीजी, टॅकीकार्डिया व ब्रॅडीकार्डिया व्यवस्थापन, पोस्ट-कार्डियाक अरेस्ट केअर, मेगा-कोड सिम्युलेशन, चोकिंग व्यवस्थापन, एअरवे मॅनेजमेंट आणि अम्बुबॅग-मास्क व्हेंटिलेशन याबाबत प्रशिक्षण तसेच कार्डियाक अरेस्टची रिव्हर्सिबल कारणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य,मॅनिकिनवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, परिस्थिती आधारित सराव, अल्गोरिदम-आधारित प्रशिक्षण आणि डीब्रीफिंग सत्रांमुळे सहभागींच्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या व्यावहारिक कौशल्यांना बळकटी मिळाली. प्रास्ताविक डॉ. पियुष डी. वाघ, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख, फंडामेंटल ऑफ नर्सिंग विभाग यांनी केले. प्रा. मनोरमा कश्यप, प्राध्यापक व विभागप्रमुख, वैद्यकीय-शल्य परिचर्या विभाग यांनी जागतिक हृदय दिूाच्या डोन्ट मिस ए बिट या संकल्पनेची माहिती दिली. वेळेवर ओळख, त्वरित उपचार, कौशल्यपूर्ण पुनर्जीवन आणि प्रभावी टीमवर्क यांचे महत्त्व अधोरेखित करत या दोन दिवसीय कार्यशाळेची यशस्वी सांगता झाली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन

Next Post

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले
क्राईम

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा
क्राईम

जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

September 30, 2026
डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन
खान्देश

डॉ. केतकी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त ५ किमी वॉकथॉन

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026
जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विविध क्रिडास्पर्धेत यशस्वी कामगीरी

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!