• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जबरी लूट करणाऱ्याची पोलिसांनी चोपड्यात काढली धिंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2022
in खान्देश, जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी ) – जबरीने रोख रक्कम ओमनी चालकाकडून हिसकावल्याची घटना चोपडा शहरातील बस स्थानकाजवळ घडली होती. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत सहभागी असलेल्या टकल्या गवळी यास अटककेनंतर त्याची चोपडा शहरातून धिंड काढण्यात आली. इतर फरार चौघा जणांचा पोलीस शोध घेत आहे.

हारुन शेख कमरोद्दीन या ओमनी कारचालकास त्याच्या त्याब्यातील वाहनासह काही अनोळखी संशयितांनी अडवणूक करत शिवीगाळ व दमदाटी केली होती. टकल्या गवळी याने मारहाण करत हारुन शेख या वाहनचालकाच्या खिशातील 6 हजार 300 रुपये हिसवण्यात आले होते. टकल्या गवळी याला अमळनेर न्यायालयाने तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.


 

 

Tags: #JALGAON CRIME #MAHARASHTRA
Previous Post

जळगावात २० वर्षीय तरुणीची गळफासाने आत्महत्या

Next Post

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी “शावैम” मध्ये कार्यवाहीला सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेसाठी "शावैम" मध्ये कार्यवाहीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!
1xbet russia

पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!

September 6, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon