• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हॉकी,फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – हॉकी जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने व ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगले परफार्मन्स दाखवून सात मेडल मिळविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जळगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली.

१११ मीटर लांबी व ३० मीटर रुंदीचा तिरंगा हॉकी फुटबॉलचे खेळाडू तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या खांद्यावर घेऊन शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, शास्त्री टॉवर मार्गे चित्रा टॉकीज चौकाने सरळ शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सदर रॅलीचे समारोप करण्यात आले. या रॅलीमध्ये हॉकी व फुटबॉलचे खेळाडू व पदाधिकारी तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील हॉकी प्रशिक्षक अरविंद खांडेकर, खो-खो प्रशिक्षक मीनल थोरात, ॲथलेटिक्स प्रशिक्षक व तालुका क्रीडा अधिकारी नॉर्थ दमाई, कर्मचारी विनोद कुलकर्णी व विनोद माने यांची सुद्धा उपस्थिती होती.

सर्वप्रथम सर्व संघटनांचे पदाधिकारी व खेळाडू यांनी एकत्रितपणे जिल्हा क्रीडा संकुलातील ध्वजास मानवंदना देऊन तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली हॉकी व फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या नेतृत्वात सदरची तिरंगा रॅली काढण्यात आली.

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,मानियार व सिकलगर बिरादरी तर्फे मार्गात तिरंगा रॅली चे स्वागत करण्यात आले रॅली काँग्रेस भवन जवळ आली असता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील पदाधिकारी जमील शेख, श्याम तायडे, अमजद पठाण, महेंद्र सिंग राजपूत, नदीम काझी, शोएब देशमुख, मीराताई सोनवणे, अजबराव पाटील जाकीर बागवान, मानियार बिरादरी चे सलीम शेख,सैयद चाँद,मोहसीन युसूफ,अल्ताफ शेख,अब्दुल रउफ व सिकलगर बिरादरी चे अझीझ सिकलगर,मुजाहिद खान,अन्वर खान यांनी रॅलीचे स्वागत करून सर्व खेळाडूंना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी कै बाहेती चौकात गोर गरिबांना स्वतः अपल्या हाताने पेढे खाऊ घातले व त्यांना या स्वातंत्र दिवसाच्या आनंदात समावेश करून घेतला.

तिरंगा रॅलीचा समारोप जिल्हा क्रीडासंकुलात तिरंगा रॅली आल्यावर त्या ठिकाणी आयोजक फारुक शेख यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व राष्ट्रध्वजाचे अस्तित्व व भारताने मिळवलेले सात पदक याबाबत अत्यंत थोडक्यात परंतु मजेशीर अशी माहिती खेळाडूंना सादर केली. हॉकी महाराष्ट्राच्या सहसचिव प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी हॉकी महिलांच्या एकजुटी बद्दल व लढवय्या नेतृत्वाबाबत माहिती विशद केली.

अनुभूती स्कूलचे क्रीडा शिक्षक संजय पाटील यांनी क्रीडा संघटना चे महत्व विशद केले. बुद्धिबळ संघटनेचे तथा आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांनी खेळाचे महत्व सोबत भारताचे सक्षम नेतृत्व ची गरज का आहे हे सांगितले. हॉकी प्रशिक्षक सय्यद लियाकतअली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार सत्तू पवार यांनी मानले प्रास्ताविक मुजफ्फर शेख यांनी केले.

हॉकी फुटबॉल चे सचिव फारुक शेख महाराष्ट्राच्या प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, बास्केटबॉल संघटनेचे संजय पाटील, बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे, बॅडमिंटन असोसिएशनचे दिपक आरडे, टेबल टेनिस असोसिएशनचे विवेक अळवणी, राष्ट्रीय खेळाडू कुमारी सुनयना राजपाल कुमारी हर्षाली पाटील व गार्गी ठाकरे, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अरविंद खांडेकर, मीनल थोरात, विनोद कुलकर्णी, विनोद माने तर हॉकीचे प्रशिक्षक सय्यद लियाकत अली सत्तू नारायण पवार मुजफ्फर शेख बजाज खान यांची उपस्थिती होती खेळाडूनी सुद्धा यात सहभाग नोंदविला त्यात प्रामुख्यानेमुजाहिद काझी,ऋग्वेद चौधरी, कृष्णा राठोड, देव पांडे, धीरज जाधव, शुभम सोनवणे, पूर्वेश महाजन, पंकज बारी, दिवेश चौधरी, लोकेश पाटील, दिनेश ओडिया, चेतन माळी, ऋषिकेश भोई, शहेझाद मिर्झा, हरीप्रकाश सैनी, कुणाल पाटील, रोहन देशमुख, हेमंत सैनी , किशोर आंबटकर , दीपक वराडे, गणेश चौधरी, मोईन शेख, मिरान शेख, आदी चा समावेश होता.


 

 

Previous Post

रावेरात अपंग बांधवाचे उपोषण मागे

Next Post

खान्देशात कानबाई मातेचा उत्सव साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खान्देशात कानबाई मातेचा उत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon