• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला ; हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथे २७ वर्षाचातरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. गावाबाहेर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शौचालयास गेलेला असतांना मक्याचे शेतात हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल लोकेशनव्दारे रात्री १० वाजता पोलीसांना मृतदेह आढळून आला.

सार्वे बुद्रुक येथील सुजित डिगंबर पाटील (वय – २७) हा दि. २९ रोजी पहाटे ८ वाजता गावाजवळील मक्याच्या शेतात शौचालयास गेला होता. दरम्यान सुजित याचे आई वडील सुजितच्या आजोबांची हतनूर तालुका कन्नड येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. ते रात्री परत आल्यानंतर सुजित हा घरी आढळून न आल्याने तो इतकावेळ कुठे गेला याची चौकशी सुरू झाली. सुजितचा मोबाइल सोबत असलेल्या रिंग वाजत होती. मात्र मोबाईल कुठे वाजतो हे कळत नव्हते.

घरच्या मंडळींनी थेट नगरदेवळा दुरक्षेत्र गाठुन पोलिसांना माहिती दिली. दरम्यान पोलिस पथक सार्वे गावाच्या आजूबाजूला शोध घेत असतांना गावाजवळील मक्याच्या शेतात सुजितचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मोबाईल वाजला व शौचालयाचे भांडे ही काही अंतरावर आढळून आले. सुजितच्या गळ्यावर, मानेवर व हातावर हिंस्त्र प्राण्याने लचके तोडल्याचा मोठमोठ्या जखमा आढळून आल्या. सुजित हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. सुजित याचे पच्छात आई वडील व एक बहीण असा परिवार असून त्याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

वनविभागाचे आर. एफ. ओ. ए. एस. मुलाणी, वनपाल ए. बी. देवरे, वनरक्षक वाय. एच. साळुंखे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेहाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र घटनास्थळी बिबट्याचे पायाच्या खुणा त्यांना आढळून आलेल्या नाही.


 

 

Tags: https://kesariraj.com/hinsprani-30m-23-n-3/ #pachora news
Previous Post

अवजड वाहनाखाली आल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

वेळोवेळी तपासणी करा, लवकर निदान होऊन लवकर उपचार शक्य होतात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वेळोवेळी तपासणी करा, लवकर निदान होऊन लवकर उपचार शक्य होतात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत
1xbet russia

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
जैन कंपनी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 27, 2026
जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली
1xbet russia

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon