• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

शिक्षणातून समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा नेहरूंचा संदेश विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविला

जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थिनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी प्रतिमेला वंदन करून आदरांजली वाहिली याप्रसंगी प्रा. आरती वर्मा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. नेहरू यांचे मुलांवरील विशेष प्रेम, शिक्षणाविषयीची दूरदृष्टी आणि आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी केलेले कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली. शिक्षण हेच समृद्ध आणि प्रगत राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, हा नेहरूंचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बालदिनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थिनींना नेहरूंच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.

Previous Post

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

Next Post

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 14, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी
खान्देश

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 14, 2026
रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
खान्देश

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

November 14, 2026
चाळीसगाव तालुक्यातील प्रकरण : जळगावच्या चार पोलिसांवर खटला चालणार !
क्राईम

चाळीसगाव तालुक्यातील प्रकरण : जळगावच्या चार पोलिसांवर खटला चालणार !

November 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 14, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!