• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साडेचार वर्षांच्या बालिकेचा विनयभंग

भानखेडा येथील घटना, आरोपीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

साडेचार वर्षांच्या बालिकेचा विनयभंग

भानखेडा येथील घटना, आरोपीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

भुसावळ (विशेष प्रतिनिधी): भुसावळ तालुक्यातील भानखेडा येथे एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या साडेचार वर्षांच्या (४ वर्षे ६ महिने) चिमुकलीला आमिष दाखवून तिचे अपहरण करत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय गृहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची साडेचार वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती. या वेळी संशयित आरोपी धनराज दगडू जंगले (रा. जोगलखेडा, ता. भुसावळ, जि. जळगाव) याने बालिकेला काहीतरी आमिष दाखवले आणि घरासमोरून पळवून नेले.

त्यानंतर आरोपीने तिला स्वतःच्या राहत्या घरात बंद करून वाईट उद्देशाने तिच्या डोक्यावरून, पाठीवरून आणि छातीवरून हात फिरवून तिचा विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून १८ ऑगस्ट रोजी रात्री २१:०४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १५३/२०२६) नोंदवण्यात आला आहे. संशयित आरोपी धनराज जंगले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(२), १३७(२), १२७(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलम १० व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

साडेचार वर्षांच्या बालिकेचा विनयभंग

August 19, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला
1xbet russia

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

August 19, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मेडीसीन विभागातर्फे उद्या सी.एम.ई.

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

साडेचार वर्षांच्या बालिकेचा विनयभंग

August 19, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon