चेतना व्यसनमुक्ती केंद्रच्या परिसरात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली. तसेच केंद्रातील केंद्रातील रुग्णमित्रांनीदेखील सहभाग घेतला. युफोरिया क्लब सदस्य डॉ. अपर्णा मकासरे, अमित माळी, डॉ. विजय शास्त्री, सुनील सुद, भगवान सोनार ,स्वामी पाटील,आनंद चौधरी, भारती काळे, गौरव मेहता, तृप्ती बकरे, किरण सिंह, डॉ सुशीलकुमार राणे यांनी विविध गीते सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतीक सोनार, किरण बाविस्कर,राजू सोनार,दीपक पाटील,गणेश गायकवाड, तुषार ठाकूर, जितेंद्र दुसाने यांनी परिश्रम घेतले.