• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

चोपडा शहरात फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

चोपडा (प्रतिनिधी) : भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड या संस्थेच्या चोपडा शाखेच्या तिघा क्षेत्र सहायक यांनी ग्राहकांकडून हप्त्यांचे पैसे घेऊन कार्यालयात जमा न करता तब्बल ११ लाख ५२ हजार ५३९ रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिघा फिल्ड असीस्टंट विरोधात चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड चोपडा शाखेत कैलास भागचंद राठोड (वय २६ वर्ष, गणेशनगर खडकी ता. एरंडोल), कल्पेश संतोष पाटील ( वय २५ वर्ष रा. भालगाव ता .एरंडोल), दिगंबर अभिमान खिल्ले (वय-२८ वर्ष रा. अनफवाडी पोस्ट आर्षी ता. जि धुळे) या तिघांनी संगनमत करुन अपहार केला आहे. त्यांच्याकडे फिल्डवर जाऊन कर्जदार ग्राहकांकडून हप्त्याचे पैसे गोळा करुन शाखेत रोखपालाकडे जमा करण्याचे काम होते. मात्र, या तिघांनी दि. ६ जानेवारी २०२३ ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ग्राहकांकडून हप्ते घेऊन त्याचा शाखेत भरणाच केला नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

यात कैलास भागचंद राठोड याने २१ ग्राहकांची हप्त्याची रक्कम ७ लाख ३४ हजार ३०४ रुपये तसेच कल्पेश संतोष पाटील याने १४ ग्राहकांची हप्त्याची रक्कम २ लाख ७९ हजार ७३२ रुपये, दिगंबर अभिमान खिल्ले याने १४ ग्राहकांची १ लाख ३८ हजार ५०३ रुपये अशी ग्राहकांकडुन जमा एकूण ११ लाख ५२ हजार ५३९ रुपयांची हप्त्याची रक्कम बँकेच्या कार्यालयात न जमा करता संगनमत करुन अपहार केला आहे. ही रक्कम स्वतः जवळ ठेवुन त्या रकमेचा आपल्या   स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे दिसून आले आहे. बैंकेची तसेच कर्जदार (ग्राहक) यांचा विश्वास संपादन करून विश्वासघात तसेच फसवणुक केल्याप्रकरणी शनिमंदिर चौकातील भारत फायनान्स इंडसइंड बॅंकचे व्यवस्थापक वासुदेव कैलास पाटील यांनी तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल रघुनाथ भुसारे करत आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बदली प्रक्रियेअंतर्गत अडीच हजार प्राथमिक शिक्षकांचे स्थानांतरण पूर्ण

Next Post

जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास उद्यापासून सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास उद्यापासून सुरुवात

जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास उद्यापासून सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon