• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोलाणी मार्केट हाणामारी प्रकरणी दुसरी तक्रार, दोघांना मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गोलाणी मार्केटमधील आर.एम.मोबाईल दुकानाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरूणांना तीन जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी ९ जून रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी १० जून रोजी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख शरीफ शेख रफीक (वय २६ रा. तांबापूरा, जळगाव) हा तरूण त्यांचा मित्र सद्दाम फारूख मन्यार (वय ३२ रा. भडगाव) यांच्यासोबत त्याचा मोबाईल दुरूस्त करण्यासाठी सोमवारी ९ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे आलेला होता. त्यावेळी शेख शरीफ याचे काही तरूणांसोबत काही वाद झाला. या वादातून दिनेश, अर्जून आणि फ्रुटवाला गवळी (पुर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. जळगाव) या तीन जणांनी शिवीगाळ करत शेख शरीफ आणि त्याचा मित्र सद्दाम या दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी १० जून रोजी मध्यरात्री १ वाजता मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

प्लास्टिकचे दुष्परिणाम विषयावर पथनाट्याद्वारे अमळनेर शहरात जनजागृती !

Next Post

शेतकरी बांधवांनो, पेरण्यांची घाई नको..! १५ जून नंतरच मोसमी पाऊस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकरी बांधवांनो, पेरण्यांची घाई नको..! १५ जून नंतरच मोसमी पाऊस

शेतकरी बांधवांनो, पेरण्यांची घाई नको..! १५ जून नंतरच मोसमी पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon