• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2023
in Uncategorized
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह चाईल्ड हेल्थ नर्सिंग विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्रा.अश्विनी मानकर (हरित उपक्रम समितीचे प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात वड, कडूनिंब, आपटे, पिंपळ आदिं वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी एमएस्सीसह जीएनएम तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहकार्य केले. याप्रसंगी प्रा.पायल वाघमारे, प्रा.शिल्पा वैरागडे यांनी यशस्वीरित्या वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. उपस्थीत मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून सांगितले, याप्रसंगी आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना देखील एक रोप लावून ते जगविण्याचा सल्‍ला यावेळी देण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-narsing-vruksharopan/
Previous Post

भुसावळच्या लॉजमधून मोबाईलसह रोकडची चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्हा परिषदेत ६२६ जागांसाठी ५ ऑगस्ट पासून सुरू होणार भरती प्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरक्षा रक्षक भरती नाही ; फसवणुकीपासून सावधानतेचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव जिल्हा परिषदेत ६२६ जागांसाठी ५ ऑगस्ट पासून सुरू होणार भरती प्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!