• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमीत्‍त चर्चासत्र 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमीत्‍त चर्चासत्र 

जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे शासकिय वैद्यकिय व नर्सिग महाविद्यालयात  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्त्या मानसोपचार सल्‍लागार ज्योती पाटील शा.म.वै.म. गोदावरी नर्सिंगच्या मानसिक आरोग्य विभागप्रमुख प्रा. अश्‍वीनी वैदय,सहायक प्रा. सुमित निर्मळ,प्रा.प्रशिक चव्हाण, व्याख्याता प्रा शिल्पा वैरागडे,प्रा. प्रियंका गाडेकर, ,प्रा सूरज खवाटे,प्रा ओकांर मुरूडकर हे उपस्थीत होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ज्योती पाटील यांनी आत्महत्यांची कारणे,लक्षणे व उपायावर बोलतांना व्यसन व मानसिक ताण तणावामूळे आत्महत्यासारखे टोकाचे पाउल उचलले जावू शकते. या आत्महत्या रोखण्यासाठीचे उपाय विषद करतांना मागास भागात जावून जनजागृती तर आवश्यकच आहे परंतू मानसोपचार तज्ञांचा सल्‍ला व भुमीका ही अत्यंत आवश्यक झाली आहे. स्पर्धेच्या या युगात मानसिक रूग्णामध्ये वाढ होत जावून आत्महत्येचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा प्रियंका गाडेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. प्रास्तविकात प्रा सुमित निर्मळ यांनी ज्योती पाटील यांचा परिचय करून दिला. या चर्चासत्रात व्दितीय वर्षाचे सर्व विदयार्थी सहभागी झाले होते.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-college-of-narsingtarfe/
Previous Post

धरणात बुडून शेतमजूर तरुणाचा मृत्यू

Next Post

मुलांचा उत्साह,सतत शिका,जग शोधा तर यश – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुलांचा उत्साह,सतत शिका,जग शोधा तर यश - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon