• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, जळगाव येथील डिपार्टमेंट ऑफ बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज अंतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी (२०२५-२६) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या निकालात एआय आणि डेटा सायन्स अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी चेतन दिनेश चौधरी याने ९.६१ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ईलेक्ट्रीकल शाखेची विद्यार्थिनी अंकिता संजय घाटे हिने ९.३२ सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला. तृतीय क्रमांकावर तीन विद्यार्थ्यांनी समान गुणांसह  यश मिळविले आहे. यामध्ये संगणक शाखेचा गौरव रामा इंगळे, संगणक शाखेची अल्फिया नाज शोएब खातीक तसेच ईलेक्ट्रीकल शाखेची युक्ता भानुदास तळेले या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९.३० सीजीपीए गुण प्राप्त करून संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. इलेक्ट्रिकल शाखेच्या गुणवंत अंकिता संजय घाटे हिने ९.३२ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. युक्ता भानुदास तळेले हिने ९.३० सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला, तर राजश्री अनिल यादव हिने ९.११ सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले.ई अँल्ड टीसी शाखेच्या गुणवंत मैती अंतरा संजय हिने ८.९८ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. भूमिका लक्ष्मण भंगाळे आणि अचल सत्यजित नर्खेडे यांनी प्रत्येकी ८.६१ सीजीपीए गुण मिळवत संयुक्त द्वितीय क्रमांक मिळविला. तर जान्हवी उमाकांत बारजीभे हिने ८.५७ सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला.मेकॅनिकल शाखेच्या गुणवंत श्वेजल संजय परासे हिने ८.१४ सीजीपीए गुणमिळवत प्रथम क्रमांक पटकावला. जान्हवी लक्ष्मीकांत राजपूत हिने ७.४३ सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला. तर संकेत दिलीप बागड याने ७.२० सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स निकालानुसार चेतन दिनेश चौधरी याने ९.६१  सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. खुशबू धनराज नाले हिने ९.०७  सीजीपीए गुण सह द्वितीय क्रमांक मिळविला. तर भैरवी मनीष कुरकुरे हिने ८.९३  सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकमध्ये आधुनिक शिक्षणसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. प्रथम वर्ष -खऊड शाखेतील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळ मिळाले असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

Next Post

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon