• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2021
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (प्रतिनिधी ) ;- ‘चलो बुलावा आया है’ फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल (वय, 80) यांचे निधन झाले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर संगित प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र चंचल यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1940 रोजी अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. ते एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन गाणे आवडत होते. बऱ्याच वर्षांच्या स्ट्रगलनंतर नरेंद्र चंचल यांनी 1973 च्या ऋषी कपूर-डिंपल कपाडिया यांच्या बॉबी या चित्रपटासाठी एक गाणे गायले होते. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला. त्याच्याकडे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे मानद नागरिकत्वही होते.
बॉबी चित्रपटानंतर नरेंद्र चंचल यांनी 1974 मध्ये बेनाम और रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी गाणी गायली होती. लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी महंगाई मार गई नावाचं गाणं गायलं होतं. याशिवाय त्यांनी 1980 मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, 1983 मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजराअमर गाणी गायली आहेत


 

 

Previous Post

जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडू – नाना पटोले

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई
Uncategorized

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

July 30, 2026
विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon