• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीच्या तरुणाला ५ लाखांमध्ये तरुणींनी ऑनलाईन गंडविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2024
in क्राईम, जळगाव
0

जळगांव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – टेलिग्रामवर फेक आयडी तयार करुन, त्यात वेळोवेळी टास्क देऊन, त्या व्दारे पैसे देण्याचे आमीष दाखवत, शिरसोलीच्या २७ वर्षीय युवकाची तब्बल ५ लाखांमध्ये ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरुन दिव्या बस्सी व प्रिया शर्मा नामक युवतीवर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम दिलीप लांबोळे (वय २७, रा.शिरसोली ता. जळगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभमला २८ व २९ मे दरम्यान व्हॉटसॲप व टेलिग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रिया शर्मा असे नाव सांगणाऱ्या युवतीने संदेश पाठवून, संपर्क केला. त्यानंतर दिव्या बस्सी नामक युवतीनेही शुभमला वारंवार संपर्क केला. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन करुन, त्याला वेगवेगळे टास्क पुर्ण करायला लावले. या टास्कमध्ये जर पैसे गुंतवले तर अधिकचा नफा होईल असे आमिष दाखविण्यात आले. या दरम्यान, युवकाने आपल्या बँकेच्या तीन वेगवेगळ्या अकाऊंटवरुन एकूण ५ लाख २३ हजार रुपयांची रक्कम त्यात भरली.

मात्र, त्यात झालेल्या नफ्याची रक्कम शुभमला शेवटी मिळालीच नाही. ५ लाख २३ हजार रुपयांपैकी केवळ २८०० रुपयेच शुभमला मिळाले. शेवटी संपर्क साधूनही ही रक्कम मिळत नसल्याने, काही वेळेनंतर हे अकाऊंट व फोन नंबर बंद झाल्यानंतर, शुभमला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभमने सायबर पोलिस ठाण्यात प्रिया शर्मा, दिव्या बस्सी या अज्ञात युवतींविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करत आहेत.


 

 

Previous Post

जळगावात मध्यरात्री खून : भर रस्त्यावर कामगाराचा गळा चिरला

Next Post

किरकोळ कारणावरून कामगाराची झाली हत्या : तिघा संशयिताना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किरकोळ कारणावरून कामगाराची झाली हत्या : तिघा संशयिताना अटक

किरकोळ कारणावरून कामगाराची झाली हत्या : तिघा संशयिताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!
Uncategorized

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
खान्देश

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon