• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ प्रकरण : फरार संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शहरात एमडी ड्रग्स बाळगणारा अटकेत, विक्री करणारा फरार !

जळगाव एलसीबीकडून कारवाई, सुरत येथून होता फरार

जळगाव (प्रतिनिधी) : नुकताच दोन आठवडयापुर्वी सुरत शहरात १९८ ग्रॅम एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ सुरत पोलीसाकडुन पकडण्यात आला होता. त्यात जळगाव शहरातील इसम नामे नाझीम रशीद कुरेशी (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) हा फरार होता. त्याचा शोध घेणेकामी सुरत पोलीस जळगाव जिल्हयात येऊन गेले होते. परंतु त्यांना नाजीम कुरेशी मिळुन आला नव्हता. त्यास स्थानीक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने दिं. २० रोजी ताब्यात घेऊन सुरत सिटी पोलीस स्टेशन (क्राईम ब्रँच सुरत सिटी) यांच्या ताब्यात दिले आहे. त्याबद्दल सुरत सिटी क्राइम ब्रँच च्या वतीने स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

नागरिकांना जळगाव पोलीस दलाकडुन अहवान करण्यात येते की, कोणत्याही प्रकारची अंमली पदार्थ विक्रीबाबत आपणास माहीती प्राप्त झाल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास किंवा टोल फ्री क्रंमाक ११२ वर संपर्क साधावा. आपले नाव व ओळख कोठेही उघड करण्यात येणार नाही. सदरची कारवाई  डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक, अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक, नितीन गणापुरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ/अतुल वंजारी, पोहवा/अकरम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, सलीम तडवी, पोना/ किशोर पाटील, पोशि/गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिध्देश्वर डापकर, रविंद्र चौधरी चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon #lcbpoliceएम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ प्रकरण : फरार संशयिताला अटक
Previous Post

शहरात एमडी ड्रग्स बाळगणारा अटकेत, विक्री करणारा फरार !

Next Post

पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला अटक, कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला अटक, कोठडीत रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
1xbet russia

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

June 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा
1xbet russia

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

June 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon