• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुकानातून रोकड लांबविणारा धुळ्याचा चोरटा गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) – एका कृषी केंद्राच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने ३५ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. शहर पोलिसांनी गतिमान  तपास करीत सीसीटीव्हीच्या साहाय्याने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील  “फकीरराव रामराव कंपनी खते व बियाण्या’च्या दुकानात १९ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास कोणी नसल्याचा गैरफायदा घेवुन अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ड्रावर मधुन ३५ हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर  फिर्यादी सतीष बाबुराव भालारे रा. चाळीसगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एका पथकाची नियुक्ती केली. यामध्ये  पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, पोकॉ निलेश पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, नंदकिशोर महाजन, प्रविण जाधव, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, विनोद खैरनार अशांना आरोपी शोधाबाबत सूचना देण्यात आल्या.

पथकाने घटनास्थळी जाऊन दुकानातील सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. एक संशयीत इसम हा चोरी करतांना दिसुन आला.  इसमाबाबत गोपनीय माहीती काढण्यात आली असता तो ७ वी गल्ली, क्रांतीवीर चौक पारोळा रोड, धुळे येथे राहत असल्याबाबत माहीती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. आनंदा राजु सरोदे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेतले.

सदर आरोपीतास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन याव्यतिरिक्त चाळीसगाव शहरातील एका भांडे विक्री करणाऱ्या दुकानातुन एक मोबाईल फोन चोरी केल्याची अजून कबुली दिली आहे.  गुन्ह्याचा तपास पोहेकॉ योगेश बेलदार, पोकॉ निलेश पाटील हे करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/dukanatun-rokd-labniryas-atk/
Previous Post

गोदावरी सीबीएसइ स्कुलमध्ये पालकांची भरली शाळा

Next Post

अवैध वाळूवाहतुकीबद्दल कारवाई सुरूच, ८० ब्रास वाळू साठा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवैध वाळूवाहतुकीबद्दल कारवाई सुरूच, ८० ब्रास वाळू साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon