• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीचोरीप्रकरणी खंडवा कारागृहातून दोघांना ताब्यात घेत अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
दुचाकीचोरीप्रकरणी खंडवा कारागृहातून दोघांना ताब्यात घेत अटक

एमआयडीसी पोलिसांचा यशस्वी तपास

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दुचाकीचोरांना मध्यप्रदेशातील खंडवा येथील कारागृहातून ताबा घेत त्यांना अटक केली आहे.

मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पिपलोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून स्थानिक पोलिसांना दुचाकी चोरीबाबत माहिती मिळाली होती. त्यात संशयित अनोप धनसिंग कोलम (कोरकू) (वय १८, रा. सुकवि थाना, खालवा, जि. खंडवा) व अंकित सुकलाल ठाकूर (वय २२, रा. अरविंद नगर, मुसाखेडी, इंदोर) यांना अटक केली होती. त्यांनी जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले होते.

त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने खंडवा कारागृहातून ताबा घेत अटक केली. दोन्ही संशयितांना एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून १ लाख ८५ हजार रुपयांच्या ६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कामगिरी पोनि बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, गणेश सपकाळे, गफूर तडवी, सुनील सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे आदींनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/duchakichya-chori-prakarni-2atk/
Previous Post

जामनेरच्या टोळीला १ वर्षासाठी केले हद्दपार

Next Post

मला दुसऱ्या पक्षांकडून ऑफर, पण मी कोणालाच भेटलो नाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मला दुसऱ्या पक्षांकडून ऑफर, पण मी कोणालाच भेटलो नाही

मला दुसऱ्या पक्षांकडून ऑफर, पण मी कोणालाच भेटलो नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत
जैन कंपनी

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon