• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीचे टायर फुटून अपघात : पतीनंतर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

यावल तालुक्यात घडली होती घटना

यावल (प्रतिनिधी) :- यावल-भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी एका दाम्पत्याच्या दुचाकीचे टायर फुटून भीषण अपघात घडला होता. यात पतीचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी असलेल्या हेमलता जगदीश अत्तरदे यांचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

यावल-भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्या समोर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकी क्रमांक (एम. एच.१९, एन. २४३३) द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे (वय ५३) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (वय ४५) हे पती-पत्नी येत होते. दरम्यान, पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली.

या अपघातात जगदीश अत्तरदे जागीच ठार झाले होते. तर त्यांची पत्नी हेमलता या गंभीर जखमी होत्या. गंभीर जखमी महिलेवर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय चौधरींच्या प्रचाराचा शुभारंभ

Next Post

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon