• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकी घसरल्याने देव्हारी गावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2023
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
दुचाकी घसरल्याने देव्हारी गावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव तालुक्यातील उमाळे फाट्याजवळची घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- उमाळे फाट्याजवळील वळणावर नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने तालुक्यातील देव्हारीतील तरुणाचा मृत्यू झाला तर मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार १० रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विशाल राजेंद्र सपकाळे (२१, देव्हारी, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. विशाल हा तरुण आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. तो एमआयडीसीतील सिद्धार्थ केमिकल कंपनीत वेल्डर म्हणून कामाला होता. शुक्रवारी सायंकाळी विशाल सपकाळे हा त्याचा मित्र विशाल गुळवे यांच्यासोबत दुचाकी (एम.एच१९ – ५६१३) ने कंपनीतून देव्हारी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते.

तालुक्यातील उमाळे फाट्याजवळील वळणावर त्यांची दुचाकी घसरली. यातील विशाल सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला विशाल गुळवे हा गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली. मयत विशाल सपकाळेच्या पश्चात वडील राजेंद्र गोविंदा सपकाळे, आई मीराबाई मोठा भाऊ निखील व विवाहित बहिण असा परिवार आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/duchaki-ghasarlyane-ek-thar/
Previous Post

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा  संकल्प

Next Post

अँड. कुणाल पवार यांची मराठा विद्या प्रसारक संस्थेवर निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अँड. कुणाल पवार यांची मराठा विद्या प्रसारक संस्थेवर निवड

अँड. कुणाल पवार यांची मराठा विद्या प्रसारक संस्थेवर निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनी नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनी नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनी नागरिक संतप्त

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनी नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!