• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्ली येथे सेक्सालॉजी कॉन्फरन्समध्ये डॉ. प्रभू व्यास यांच्या ” सेक्स मटर्स ” पुस्तकाचे प्रकाशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2022
in जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

दिल्ली (प्रतिनिधी ) – येथे सेक्सालॉजी कॉन्फरन्समध्ये जळगावचे डॉ.प्रभू व्यास लिखित ” सेक्स मटर्स ” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय व आंरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सालॉजिस्ट चेत्नईचे डॉ. नारायण रेड्डी, मुंबईचे नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ राज ब्रम्हभट ,हैद्राबादचे डॉ व्यंकट रामण्णा , बँगलोर चे डॉ. पदिनी प्रसाद , नागपूरचे डॉ. संजय देशपांडे , कोल्हापूरचे डॉ राजसिंग सावंत, इत्यादी उपस्थित होते पुस्तकात मानवी जीवनाचा काम जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

संततिप्राप्ती व सुखी जीवनासाठी , काम जीवन महत्वाचा भाग आहे अनेक जोडप्यांना ‘अनकंज्यमेशन ऑफ मॅरेज (विवाहाची अपुर्तता ) त्यामुळ सतत।प्रप्ती मध्ये अडचण येते. महत्वाचा भाग आहे अनेक जोडप्यांना अनकंज्यूमेशन ऑफ मॅरेज ( विवाहाची अपुर्तता ) त्यामुळे संततीप्रप्ती मध्ये अडचण येते. सेक्सालोजी कॉन्फरन्स मध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर परिषद झाली मेल , फिमेल सेक्सुअल डीसफंक्शन (स्त्री पुरुष असमर्थता, ) नसंची कमजोरी ) प्री मॅच्युअर इजाकुलेशन (शीघ्रपतन), होमोसेक्शुअल (समलिंगी आकर्षण) पिनाइल प्रोस्थेसिस ( लिंगरोपण ) हर्निया , हायड्रोसिल , इंद्रियांची पुढील कातडी चिटकणे (सूंता ) इत्यादी अनेक विषयावर व्याख्यान झाली .डॉ प्रभू व्यास यानी फॅक्टर अक्सलेरेटीग अँड डीप्रेसिंग पिनाइल ईरेक्षन अँड प्रिमच्युआर इजाकूलेशन विषयावर संशोधन केले. ( ताठरता येणे वन येणे आणि शीघ्रपतन या विषयावर संशोधन केले) काम जीवनातील समज गैर समज टूर होण्यास या पुस्तकाची मदत होणार आहे हे पुस्तक डॉ आणि सर्वसामान्यांसाठी मोलाचे ठरेल असे डॉ. प्रभू व्यास यांनी सांगितले.


 

 

Tags: #delhi #drprbhuvyas #jalgaon #sexconferance
Previous Post

मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Next Post

शिव कॉलनी खून प्रकरणातील संशयित आरोपीस अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिव कॉलनी खून प्रकरणातील संशयित आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon