• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयातील ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयातील ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) –  भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन  वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यानिमित्ताने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयातील  ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले. डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांनी फुलगुच्छ अर्पण करून अब्दुल कलाम यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले तसेच कु. कोमल कोळी हिने अब्दुल कलाम यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास ग्रंथपाल प्रा.कविता भोरटके एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री. मीनल राणे एन.एस.एस ऑफिसर प्रा.जयश्री कुलकर्णी प्रा.स्वाती जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरुणाचे अपहरण करून बेदम  मारहाण

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीत वाचन प्रेरणा दिन विविध स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत वाचन प्रेरणा दिन विविध स्पर्धा उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकीत वाचन प्रेरणा दिन विविध स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ
1xbet russia

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!