• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर तर्फे मोफत सुवर्ण प्राशन संस्कार बातमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर तर्फे मोफत सुवर्ण प्राशन संस्कार बातमी

जळगाव — येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर तर्फे मोफत सुवर्ण प्राशन संस्कार पुष्यनक्षत्रावर दि २४ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव भुसावळ महामार्ग जळगाव खुर्द येथे हा कार्यक्रम २४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात असल्याची माहिती अधिष्टाता डॉ हर्षल बोरोले यांनी दिली आहे.नवजात बालकापासून १६ वर्षाची मुल—मुली आजारी पडत असतील,मुलांची शारीरीक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल,मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर यावर उपाय म्हणून डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरने दोन थेंब बाळाला द्या सुर्वणप्राशनाचे वरदान लाभेल आरोग्य व बौध्दीक विकासाचे हे अभियान आयोजित केले आहे. आयुर्वेदातील १६ संस्कारापैकी महत्वाचा असा एक संस्कार असून तो पुर्वपरंपरागत प्रत्येक बालकांना त्याच्या जन्मापासून १६ वर्षापर्यंत केला जातो. पुष्य नक्षत्राला हे सुर्वण प्राशन करण्याचे महत्व असते.शास्त्रोक्‍त पध्दतीने हे संस्कार होण्यासाठी डॉ.निखिल चौधरी, डॉ कोमल खंडारे, डॉ. साजीया खान, डॉ.मुकेश चौधरी, डॉ पालवी चौधरी अशी तज्ञ डॉक्टरांची टीम नियुक्‍त करण्यात आली आहे.  तरी जास्तीत जास्त नागरिकांनी ० ते १६ बालकांसह मोफत सुवर्ण प्राशन संस्कारात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोहीत येवले यांच्याशी ८८८८१३१६१९ क्रमांकवर संपर्क साधावा.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

२९ वर्षीय युवतीच्या हृदयावरील छीद्रावर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या प्रौढाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या प्रौढाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या प्रौढाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले
1xbet russia

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले
1xbet russia

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

June 24, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव शिवारातून उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon