• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उपक्रम

जळगाव, (प्रतिनिधी) – येथील डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन विभागातर्फे होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त २ जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता डॉ. हॅनेमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. पंकज शर्मा, डॉ. विपुल त्रिआहार आणि डॉ. सचिन डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांनी डॉ. हॅनेमन यांच्या जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीच्या मूलभूत तत्त्वांशी निष्ठावान राहून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ. पंकज शर्मा यांनी आधुनिक वैद्यकीय सरावामध्ये हॅनेमन यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. विपुल त्रिआहार यांनी विद्यार्थ्यांना निरंतर अध्ययन, संशोधनवृत्ती आणि नैतिक वैद्यकीय सेवा यासाठी प्रेरित केले. तर डॉ. सचिन डी. पाटील यांनी रुग्णांप्रती सहानुभूती, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदारीचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमात प्रथम वर्षाचा बीएचएमएस विद्यार्थी राहुल गाडगे याने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत डॉ. हॅनेमन यांचा वैद्यकीय वारसा जतन व वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यानंतर सकाळी ११ वाजता डॉ. प्रतीक डी. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ’हॅनेमिनियन शपथ’ दिली.या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बीएचएमएसच्या सर्व वर्षांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय विभागाच्या वतीने करण्यात आले, तर भूषण वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

Next Post

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला
1xbet russia

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

August 19, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मेडीसीन विभागातर्फे उद्या सी.एम.ई.

August 19, 2026
आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण
1xbet russia

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे सिलिंडर चोरीला

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon