• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

माजी आ. राजाराम (गणू) महाजन महादेव हॉस्पिटलला सदिच्छा भेट

जळगाव, (प्रतिनिधी) – महादेव हॉस्पीटलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान ठरत असल्याचे माजी आमदार राजाराम (गणू) महाजन यांनी जळगाव येथील महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला सदिच्छा भेटीत केले.
यावेळी त्यांच्यासोबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच रुग्णालयातील इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित डॉक्टरांनी महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक निदान यंत्रणा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया सुविधा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा तसेच रुग्णकेंद्रित उपचार पद्धतीची माहिती महाजन यांना दिली.महाजन यांनी रुग्णालयातील स्वच्छता, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, डिजिटल आरोग्य सेवा आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांमध्ये न जाता दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महादेव हॉस्पिटलचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.महादेव हॉस्पिटलमध्ये विविध सुपरस्पेशालिटी सेवा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया, अत्याधुनिक निदान सुविधा तसेच शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत उपचार उपलब्ध असून रुग्णांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.महानगरातील सुविधा जळगाव शहरातच आणि योजनेअंतर्गत मिळत असल्याने नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखिल त्यांनी यावेळी केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon