• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन हजार रुपयांच्या नोटा २८ पर्यंतच स्वीकारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2023
in Uncategorized
0
दोन हजार रुपयांच्या नोटा २८ पर्यंतच स्वीकारा

एसटी महामंडळाच्या अधिकारी, वाहकांना सूचना

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय रिझर्व्ह बँकेने  २००० रुपयाच्या चलनात असलेल्या नोटा दि. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने देखील त्यांच्या अधिकारी, कर्मचारी, वाहकांना सूचना निर्गमित केल्या आहेत. केवळ बुधवार दि. २८ सप्टेंबर पर्यंतच २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्या असे निर्देश दिलेले आहेत.

सदर २००० रुपयाच्या नोटा शनिवार दि. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंतच वैध चलन म्हणून चलनात राहतील, अशा भारतीय रिजर्व बँकेच्या सूचना आहेत. त्यामुळे महामंडळाकडे जमा होणाऱ्या रु .२००० च्या चलनी नोटा दि. ३० सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी बँकेत जमा होणे अत्यंत आवश्यक आहे.  त्याकरीता बुधवार दिनांक २८ च्या मध्यरात्री पर्यंतच रु.२००० नोटा स्विकारल्या जाव्यात, असे परिपत्रकात एसटी महामंडळाने म्हटले आहे.

दि. २८ पर्यंत संकलन झालेल्या रु. २००० च्या नोटा लगेच दुस-या दिवशी दि. २९ पर्यंत त्या आगारातील संबंधित बँक खात्यात जमा करण्यात याव्यात. दि. २८  च्या मध्यरात्री नंतर कोणत्याही परिस्थितीत रु.२००० च्या नोटा स्विकारल्या जाणार नाही याची नोंद प्रकर्षांने घेण्यात यावी. याकरीता सर्व विभाग नियंत्रक यांनी अधिनस्थ आगार पातळीवर सदरच्या सुचना प्रसारित करुन त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करून घ्यावी.  तरी सदर बाब गांभीर्याने घेऊन त्याअनुषंगाने उचित कार्यवाही करावी. सदरच्या सूचना उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय यांच्या मान्यतेने प्रसारीत करण्यात येत आहेत, असेही परिपत्रकात नमूद आहे.


 

 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/don-hajar-rupyanchya-nota-news/
Previous Post

जैन इरिगेशनची ‘फिनिक्स’ भरारी – अनिल जैन

Next Post

भुसावळमध्ये पन्नास ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळमध्ये पन्नास ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी

भुसावळमध्ये पन्नास ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!
Uncategorized

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
खान्देश

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon