• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2026
in Uncategorized
0
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय  जळगाव येथील जैवरसायनशास्त्र  विभागाच्या वतीने प्रथम एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी ‘बायोक्वेस्ट २०२६’ या बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी  डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश जांभुळकर,बायोकेमस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ. निलीमा पाटील, डॉ. रणधीर कुमार पांडे, डॉ. दिप्ती कात्रे, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरुवा, डॉ. सुनील तेटांबे, डॉ. राशिका सक्सेना आणि डॉ. आयुष महाजन  तसेच डॉ. बापूराव बीटे, डॉ. पल्लवी बढे आणि डॉ.युवराज बढे,डॉ. ऋतुजा एस. बिर्हाडे इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.प्रशांत सोळंके यांनी ‘बायोक्वेस्ट २०२६’ या स्पर्धेतील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक संघामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही संस्थांमधील प्रत्येकी एक विद्यार्थी सहभागी होता. समुदाय वैद्यकशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ही संकल्पना ‘डबल ब्लाइंडिंग’सारखी होती, ज्यामुळे पूर्वग्रह दूर होऊन स्पर्धेची पारदर्शकता आणि निष्पक्षता अधिक बळकट झाली. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ विषयज्ञानच नव्हे तर टीमवर्क, संवादकौशल्य आणि व्यावसायिक सहकार्याचेही महत्त्व समजते.‘बायोक्वेस्ट २०२६’चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जैवरसायनशास्त्र विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही अशा आंतरमहाविद्यालयीन शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन व्हावे, ही अपेक्षा आहे असे सांगितले. स्पर्धेत एकूण चार संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक संघात दोन विद्यार्थी सहभागी असल्याने एकूण आठ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपले ज्ञान व कौशल्य सादर केले. प्रश्नोत्तरांच्या विविध फेर्यांमधून विद्यार्थ्यांनी बायोकेमिस्ट्री विषयावरील सखोल ज्ञानाचे प्रदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश जांभुळकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षणामध्ये बायोकेमिस्ट्री विषयाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे सांगितले.स्पर्धेचे आयोजन जैवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख व प्राध्यापक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन समितीत डॉ. रणधीर कुमार पांडे, डॉ. दिप्ती कात्रे, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरुवा, डॉ. सुनील तेटांबे, डॉ. राशिका सक्सेना आणि डॉ. आयुष महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी डॉ. बापूराव बीटे, डॉ. पल्लवी बढे आणि डॉ.युवराज बढे,डॉ. ऋतुजा एस. बिर्हाडे यांचीही उपस्थिती लाभली.बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक — टीम बी आरुष गुप्ता मधुरा युवराज बढे, द्वितीय क्रमांक — टीम सी अर्जुन रमेश मांडवे लक्ष्मी सुषमा देशमुख तृतीय क्रमांक — टीम डी आद्या आहुजा शैलेश माणिक फेगडे चतुर्थ क्रमांक — टीम ए लक्षिता संजय जवांजळ तनमय भैरवनाथ देशमुख

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

Next Post

रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ

रेल्वे स्क्रॅप चोरीतून पुजाऱ्याचा खून; भुसावळ पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon