• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दिवसभरात लागल्या ६ आगी, तत्काळ पोहोचत जळगाव अग्निशमन दलाची कर्तव्यपूर्ती !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दिवसभरात लागल्या ६ आगी, तत्काळ पोहोचत जळगाव अग्निशमन दलाची कर्तव्यपूर्ती !

वडाच्या झाडासह, गुरांचा चारा, झोपडे जळाले

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात विविध ठिकाणी आणि एरंडोल तालुक्यात खर्ची येथे आग लागल्याच्या एकूण ६ घटना रविवारी दि. ६ एप्रिल रोजी दिवसभरात १२ तासात घडल्या आहेत. सर्व आगीवर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळविले आहे. याबाबत कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

* ग्रामीण विजपुरवठा खंडित होण्यापासून वाचला*
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी भागात महावितरणच्या सबस्टेशन येथे गवताला आग लागली होती. हि आग पसरून तेथे एक झोपडे पेटले. तर या आगीवर २ अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करून आटोक्यात आणली.(केएफएन) थोडावेळ आणखी आग पसरली असती तर ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित होण्याची भीती राहिली असती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना महावितरण अधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले.

१०० वर्षे जुने वडाचे झाड पेटले
जळगाव शहरात दक्षता नगरातील पोलीस वसाहतीत बिल्डिंग क्रमांक २७च्या मागे असलेले प्राचीन १०० ते १५० वर्ष जुने वडाचे झाड अचानक पेटले. नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कमर्चाऱ्यांना माहिती दिली. तेथे एका बंबाने प्रयत्न करून आग विझविली. आग लागण्याचे कारण समजून आले नव्हते.

कचरा, कडबाकुट्टी जळाला
शहरातील आयटीआयजवळ सकाळी ११ वाजता महापालिकेच्या कचरा डेपोजवळ कचऱ्याला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविली. यात किरकोळ नुकसान आहे. मात्र हि आग कोणीतरी लावली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.(केएफएन)तर असोदा रस्त्यावर गॅस गोडाऊन मागे ४ वाजेच्या सुमारास शेतात आग लागली होती. यात जनावरांचा चारा, कडबा कुट्टी जळून खाक झाले आहे. शेतकरी संदीप नारखेडे यांचे नुकसान झाले आहे. तर खर्ची ता. एरंडोल येथे खळवाडीला आग लागल्याने गुरांसाठी ठेवलेला चारा जळून खाक झाला आहे. याठिकाणी धरणगाव व जळगाव पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवून मदत केली.

याशिवाय भादली रस्त्यावर सोमाणी कंपनीत लागलेली आग अशी दिवसभरात सहा आगीच्या घटनांमुळे जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाची मोठी कसोटी दिवसभर पाहायला मिळाली. तरीही त्यांच्या कर्तव्यपूर्तीचे नागरिकांनी कौतुक केले.सर्व आगी महापालीकेचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांचे मार्गदर्शनाखाली देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, विजू पाटील, नंदकिशोर खडके, प्रकाश कुमावत, रवि बोरसे, निलेश सुर्वे आदींनी आग नियंत्रणात आणली.

Tags: divasbharat laglya 6 aagi
Previous Post

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!