• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगावातील कोल्हे विद्यालयातील घटनेप्रकरणी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४ तरुण आणि ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शनिवारी दि. २१ रोजी मराठी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनियर कॉलेज जळगाव येथे दहावीच्या परीक्षेचे केंद्र आहे. २१ फेब्रुवारी रोजी मराठी भाषेचा पेपर होता. पेपर सुरु असताना शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूकडील शौचालयाच्या जवळ काहीजण संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती केली असता त्यांच्या खिशात कागद मिळाले. त्यावर दोन्ही बाजूंनी हस्तलिखित आणि टंकलिखित मजकूर होता. त्यांनी चौकशीत सांगितले की, हे दहावीच्या मराठी पेपरची प्रश्नोत्तरे आहेत आणि ते परीक्षेत कॉपी करण्यासाठी त्यांच्या भावांना देण्यास आले होते.

राहुल रवींद्र कोळी (वय अंदाजे ३० वर्षे, रा. नशिराबाद) याने मराठी भाषेच्या पेपरची प्रश्नोत्तरे उपलब्ध करून दिली होती. दिगेंद्र भरतसिंग पाटील (वय १८ वर्षे, रा. मन्यारखेडा) याने ती प्रश्नोत्तरे त्याच्या अल्पवयीन मित्रांमार्फत सागर नारायण बारी (वय २३वर्षे, रा. श्रीकृष्णनगर, जळगाव) याच्याकडे पाठवली. सागर बारी हा गुरुकुल कॉम्प्युटर्समध्ये काम करतो. त्याने त्या प्रश्नोत्तरांची पीडीएफ फाईल तयार केली आणि ती दिगेंद्र पाटीलला पाठवली. दिगेंद्रने ती फाईल अल्पवयीन मुलांना दिली. त्यांनी किरण नंदलाल परदेशी (वय २८ वर्षे, रा. ढाकेवाडी) यांच्या मोबाईलच्या दुकानातून प्रिंटआउट काढल्या.

पोलिसांनी दिगेंद्र भरतसिंग पाटील, सागर नारायण बारी, राहुल रवींद्र कोळी, किरण नंदलाल परदेशी आणि तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल कोळी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीला प्रश्नोत्तरे कशी मिळाली, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी करत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस हवालदार गिरीश पाटील, उमेश ठाकूर, प्रतिभा पाटील, भागवत शिंदे आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विषारी औषध घेतलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

हरभरा कापणीसाठी जाणाऱ्या मजुरांची व्हॅन पलटी, १८ जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हरभरा कापणीसाठी जाणाऱ्या मजुरांची व्हॅन पलटी, १८ जण जखमी

हरभरा कापणीसाठी जाणाऱ्या मजुरांची व्हॅन पलटी, १८ जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon