• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धानोरा येथे शेतकऱ्यांचे ‘ रास्तारोको ‘

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2022
in खान्देश, जळगाव
0

चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील धानोरा येथे आज दुपारी धानोरासह परिसरातील शेतकऱ्यांनी कोरोना नियम पाळत विविध मागण्यांसाठी अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले

शेतकरी विविध संकटांनी मेटाकुटीला आला आहे. विज वितरण कंपनीकडून मात्र कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू आहे. ही विज तोडणी तात्काळ थांबवावी, कांद्याचे नुकसानीची भरपाई देऊन हमी भाव द्यावा, कापसाचा हमीभाव वाढवून दहा हजार मिळावा, केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळावा, शेतीसाठी आठ तासांऐवजी किमान १२ तास विजपुरवठा व्हावा.व मिळणाऱ्या विजेप्रमाणेच बिलं आकाराणी करावी अशा विविध मागण्यांसाठी धानोरा येथे अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर जळगाव चौफुलीवर संतोष सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी कोरानाचे सर्व‌ नियम पाळून मोजक्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.

यावेळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. संतोष सपकाळे यांनी शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांचा पाढाच वाचला. शेतीच्या आड येणाऱ्या समस्या सोडवून शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्या. तरच शेतकरी वाचेल याची जाणीव ठेवत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या असे ते म्हणाले . मागण्यांचे निवेदन अडावद पो.स्टे.चे स.पो नि किरण दांडगे यांना देण्यात आले. यावेळी संतोष सपकाळे यांच्यासह भरत कोळी, सी.एस.सपकाळे, जगदीश भोई, विनायक पितांबर पाटील ( बिडगाव), विष्णू बाविस्कर (पुणगाव), नवल ठाकरे , वासुदेव ठाकरे, चंदु साळुंखे , विठ्ठल पाटील, दिलीप बाविस्कर, देविदास साळुंके, रविंद्र पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अडावदचे स.पो नि किरण दांडगे, एएसाय सुनील तायडे, पो.का.कदीर शेख, जयदीप राजपूत, योगेश गोसावी यांनी बंदोबस्त ठेवला.


 

 

Tags: #dhanoryat rasta roko news #jalgaon #maharashtra
Previous Post

कुसुमब्याच्या स्वामी समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण

Next Post

डिसेंबर महिन्यात प्राण्यांच्या चाव्यांवर ३६४ जणांना इंजेक्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डिसेंबर महिन्यात  प्राण्यांच्या चाव्यांवर ३६४ जणांना  इंजेक्शन

डिसेंबर महिन्यात प्राण्यांच्या चाव्यांवर ३६४ जणांना इंजेक्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon