• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

एलिट वुमन टीम स्प्रिंटमध्ये १:१२.६२० वेळेची नोंद; ३९ व्या नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र संघात निवड

जळगाव,(प्रतिनिधी) : रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकांक्षा म्हेत्रे ने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. एलिट वुमन टीम स्प्रिंट या प्रकारात तिने १ मिनिट १२.६२० सेकंदांची वेळ नोंदवत पदकाला गवसणी घातली. आकांक्षा हि जैन इरिगेशनचे जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि झारखंड सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या फेरीत १० राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला. त्यापैकी आठ संघांनी पात्रता फेरी पार करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या अटीतटीच्या स्पर्धेत रेल्वे सर्व्हिसेस संघाने १:०९.९६६ वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या आकांक्षाने १:१२.६२० वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली. झारखंडच्या संघाने १:१२.२५१ वेळ नोंदवली.

वैयक्तिक एक किलोमीटर टाइम ट्रायल प्रकारातही आकांक्षाने पहिल्याच प्रयत्नात १ मिनिट १८.०१ सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. या दमदार कामगिरीच्या जोरावर मेघालय येथे होणाऱ्या ३९ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.
दरम्यान, १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी आकांक्षा सध्या बालेवाडी येथे कसून सराव करत आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे तिच्या पुढील वाटचालीसाठी नवी संधी निर्माण झाली आहे.

Tags: https://kesariraj.com/saykalingmadhe-akashala-padak/
Previous Post

गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक
जैन कंपनी

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

November 18, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात
खान्देश

गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात

November 18, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आठ खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आठ खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!

November 18, 2026
जळगाव शहरात वाहतूक शाखेची धडक कारवाई; दोन इसमांकडून १० लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगाव शहरात वाहतूक शाखेची धडक कारवाई; दोन इसमांकडून १० लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

November 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

रांचीच्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

November 18, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात

गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात

November 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!