• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2023
in Uncategorized
0
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ

केंद्रीय मंत्री मांडवीया यांची माहिती

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागांमध्ये ११७ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती शुक्रवारी दि.२८ जुलै केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी २०१४ पूर्वी ३१ हजार १८५ जागा उपलब्ध होत्या. पंरतु, आता ही संख्या ६७ हजार ८०२ वर पोहोचली आहे. झाली असून, २०१४ पुर्वी असलेल्या ३८७ च्या तुलनेत आता ७०४ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, अशी माहिती मांडविया यांनी दिली.

एमबीबीएसच्या जागांमध्ये देखील ११० टक्क्यांची वाढ झाल्याचे ते म्हणाले. ५१ हजार ३४८ वरुन ही संख्या १ लाख ७ हजार ९४८ पर्यंत पोहचली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत (सीएसएस) गेल्या पाच वर्षांमध्ये १०१ वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असल्याचे मांडविया म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयांसह सरकारने एमबीबीएसच्या जागांमध्ये देखील वाढ केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले. सीएसएस योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये एकूण १५७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील १०७ महाविद्यालये अगोदरपासूनच कार्यरत असल्याचे मांडविया म्हणाले.

Tags: #navidelhi #bharathttps://kesariraj.com/deshatil-vaidyakiy-mavidyalay/
Previous Post

शिवाजीनगर गोळीबारप्रकरणी परस्परांवर गुन्हे दाखल, ८ अटकेत

Next Post

चोरीस गेलेले मुद्देमाल मूळ मालकांना मिळाले परत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोरीस गेलेले मुद्देमाल मूळ मालकांना मिळाले परत

चोरीस गेलेले मुद्देमाल मूळ मालकांना मिळाले परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!