• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डेंग्यूमुळे १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2023
in खान्देश, जळगाव
0
डेंग्यूमुळे १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे ग्रामस्थांचा आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील १९ वर्षीय तरुणाचा डेंग्यू विषाणूमुळे उपचार घेत असताना खाजगी रुग्णालयात गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. यामुळे शिरसोलीत आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण झालेले नाही. तसेच पाण्याच्या टाकीखाली सांडपाण्यामध्ये डेंग्यूच्या विषाणू वाढल्याने तरुणाला त्याची बाधा झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

देवेंद्र विकास बारी (वय १९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, बारी नगर शिरसोली प्र.बो. ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे देवेंद्र बारी याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

प्रसंगी गावात माहिती कळताच गावकऱ्यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतकडून गावात फवारणी आणि साफसफाई सुरू असल्याची माहिती सरपंचांनी दिली. मात्र ज्या ठिकाणी तरुण राहतो तिथे पाण्याच्या टाकीखाली आजूबाजूच्या घराचे सांडपाणी साचते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरला आहे. डेंग्यू विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान शिरसोली गावामध्ये दोन आरोग्य उपकेंद्र आहे. तसेच फिरता आयुर्वेदिक दवाखाना देखील आहे.

मात्र त्यांच्या वेळा मर्यादित असल्यामुळे तसेच तिथे मनुष्यबळ तोकडे असल्या कारणाने तेथे ग्रामस्थांना पुरेशी आरोग्यसेवा मिळत नाही. तरुणाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना माहिती कळताच जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गावातील आरोग्य कर्मचारी वेळेवर न येणे टाईमाच्या आत दवाखाना बंद असल्याने नागरिकांन मध्ये नाराजी आहे. डेंग्यू मुळे तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात माहिती घेण्याचे काम म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश अग्रवाल यांनी सुरू केले असून पथक पाठवणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. डेंग्यू मलेरिया बाबत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण आजवर झालेले नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज डेंग्यू सदृश्य आजाराचे वीस ते पंचवीस रुग्ण दाखल होत आहेत. त्यातील काही रुग्ण ॲडमिट करावी लागत आहेत.असे असताना देखील आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे या घटनेनुसार दिसून आले आहे. केवळ शिरसोली पुरता सर्वेक्षण न करता पूर्ण जळगाव तालुका व जिल्ह्याचे सर्वेक्षण झाले पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.


 

 

Previous Post

हिंदुस्थान लिव्हर, इमामी कंपन्यांच्या उत्पादनांचे बनावटीकरण, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

एरंडोल वसतीगृहातील पीडित बालकावर पुन्हा अत्याचार, बालसुधारगृहात घडली घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोल वसतीगृहातील पीडित बालकावर पुन्हा अत्याचार, बालसुधारगृहात घडली घटना

एरंडोल वसतीगृहातील पीडित बालकावर पुन्हा अत्याचार, बालसुधारगृहात घडली घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
1xbet russia

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon