• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी किसान तिरंगा रॅली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2021
in जळगाव
0

जळगाव – येथे संविधान बचाव नागरी कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा तर्फे किसान तिरंगा रॅली काढण्यात आली सदर रॅली दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काढून शेतकरीविरोधी तीन कृषी काळे कायदे रद्द करा या प्रमुख मागणीसाठी होती या रॅलीचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले प्रारंभी भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आणि भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून शपथ देण्यात आली. या रॅलीत प्रजासत्ताक दिनाचा विजय असो जय जवान जय किसान शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा धर्मनिरपेक्ष भारत जिंदाबाद अशा घोषणा देत रॅली जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून काढून शिवतीर्थ मैदानावर अभिवादन सभेत रॅलीची सांगता करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे शेतकरी आंदोलनावर पथनाट्य सादर करण्यात आले याप्रसंगी मुकुंद सपकाळे यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी पेटून उठले पाहिजे जेणेकरून संविधानाची पायमल्ली करण्याची हिंमत कोणी करणार नाही यावेळी वंदना चौधरी, मुक्ती हारून नदवी, अमोल कोल्हे, फारुक शेख, अयाज आली, रमेश सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीतिलाल पवार यांनी करून आभार प्रदर्शन हरिश्‍चंद्र सोनवणे यांनी केले. रॅली यशस्वी करण्यासाठी समाधान सोनवणे. भारत सोनवणे, फाईन पटेल,दिलीप सपकाळे, मुस्ताक सालार, ईश्वर मोरे, श्रीकांत मोरे, कॉम्रेड अखिल, बापू कोळी, सुरेश तायडे साहेबराव वानखेडे यांनी परिश्रम घेतले या वेळी दत्तू पाटील,संजय सपकाळे, उमेश गाढे, राजू सवरणे, दामू भारंबे, सलीम इमानदार, राहुल भालेराव,विजय मौर्य, गोलू लोहार,कृष्णा सपकाळे,पिंटू सपकाळे, चंदन बिराडे, विजय कुमार, प्रकाश दाभाडे, उज्वल निकम, किरण भोळे, नाना पाटील, कृष्ण जमदाडे,नगरसेवक राजू मोरे, भारत कर्डिले, जगदीश सपकाळे, दत्तू सोनवणे,दिझेड मोरे, कैलास तायडे, प्रा.फिर्दोष सिद्दिकी प्रा. कैकशा खान, प्रा.शबान खाटीक, प्रा. चांद खान इत्यादी शेकडो असंख्य महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महारक्तदान शिबीर उत्साहात

Next Post

दिल्ली आणि सीमावर्ती भागात १५ तुकड्या तैनात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्ली आणि सीमावर्ती भागात १५ तुकड्या तैनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon