• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सात बकऱ्या आणि चार बोकडांची चोरी; १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सात बकऱ्या आणि चार बोकडांची चोरी; १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा | प्रतिनिधी

चोपडा शहरातील पंचशीलनगर परिसरात घरफोडी करून सात बकऱ्या आणि चार बोकड चोरीला गेल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चोरीस गेलेला सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशीलनगर येथील तक्रारदार अरुण दत्तू बाविस्कर (वय ४५) यांच्या जुन्या मातीच्या बंद घराला लागून असलेल्या घराच्या लाकडी दरवाजाची कडी तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. घराच्या मागील बाजूस दोरीच्या दावणीने बांधलेल्या सात बकऱ्या आणि चार बोकड चोरून नेण्यात आले.

चोरीस गेलेल्या सात बकऱ्यांची अंदाजे किंमत ७० हजार रुपये, तर चार बोकडांची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान सचिन एकनाथ सपकाळे (वय ३५, रा. भिलवाडा, चोपडा) याच्यावर संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या बकऱ्या आणि बोकडांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलीचा बालविवाह; अत्याचारप्रकरणी चौघांना अटक

Next Post

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; वकिलाची ७ लाख ६० हजारांची फसवणूक

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा परिसरातून ६६ हजारांची गाय चोरीला

August 20, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सात बकऱ्या आणि चार बोकडांची चोरी; १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; वकिलाची ७ लाख ६० हजारांची फसवणूक

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

निंभोरा परिसरातून ६६ हजारांची गाय चोरीला

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon