• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नातेसंबंधाच्या संशयातून व्यापाऱ्यावर पाइपने जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

नातेसंबंधाच्या संशयातून व्यापाऱ्यावर पाइपने जीवघेणा हल्ला

शिवीगाळ, मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसरात नातेसंबंधाच्या संशयातून एका व्यापाऱ्यावर प्लास्टिकच्या जाड पाइपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास धुळे रोडवरील तेजस कॉर्नर परिसरात घडली. फिर्यादी मंगेश सुभाष पाटे (वय ३८, रा. श्रीराम नगर, चाळीसगाव) हे आरोपींच्या नातेवाईकांशी बोलत असल्याचा राग मनात धरून आरोपी सागर अभिमन झोडगे (रा. धुळे रोड, चाळीसगाव) व त्याचा साथीदार शुभम (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली.

यानंतर आरोपींनी प्लास्टिकच्या जाड पाइपने फिर्यादीच्या डाव्या हातावर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत पाटील करीत आहेत.

Previous Post

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

Next Post

बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी

बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

मुलांना ओरडल्याचा राग; फैजपूरात लोखंडी कड्याने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा

August 3, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी
Uncategorized

बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी

August 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

नातेसंबंधाच्या संशयातून व्यापाऱ्यावर पाइपने जीवघेणा हल्ला

August 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

August 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

मुलांना ओरडल्याचा राग; फैजपूरात लोखंडी कड्याने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा

August 3, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी

बारी समाज माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी

August 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!