• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, दोन लाखांची रोकड लांबविली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2023
in क्राईम, धरणगाव
0
विद्यार्थ्यांच्या रुममधुन चार लॅपटॉप चोरले

धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाळधी खुर्द गावातील रुक्मिणी नगरात मध्यरात्री बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी कपाटातील २ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याबाबत रात्री ९ वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परेश सुभाष सोनवणे (वय-२५,रा.रुक्मिणी नगर, पाळधी खुर्द ता. धरणगाव) हा तरुण चहाची टपरी चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत प्लॉट घेण्यासाठी ठेवलेले २ लाख रुपयांची रोकड चोरून नेली आहे. बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता घटना समोर आली. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर परेश सोनवणे यांनी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chortyancha-dhumakul-suruch/
Previous Post

भरदिवसा लाखोंची चोरी करणाऱ्या चोरट्यांना गडचिरोलीतून अटक

Next Post

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon