• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

यावल तालुक्यातील घटना

यावल (प्रतिनिधी) :- येथील फैजपूर रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याने या घटनेत एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यद खलील उर्फ सैय्यद हमीद (वय-४५, रा. डांगपुरा ता. यावल) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गुरूवारी ३० नोव्हेबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास  यावल फैजपुर मार्गावरील सुहानी पेट्रोल पंपासमोरील परिसरात सैय्यद खलील सैय्यद हमिद हे आपल्या ताब्यातील (एमएच १९ सीसी ) बुलेट मोटरसायकलने यावलकडे येत होते. समोरून येणारी स्विफ्ट कार क्रमांक  (एमएम ०४ डीएन २६२७) या वाहनाने यावलकडून फैजपुरकडे जात असतांना कारचालक मोहसीन खान मुक्तार खान याने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सैय्यद खलील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भुसावळ येथे खासगी रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

याबाबत मयताचा पुतण्या सैय्यद तन्वीर सैय्यद शकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhardhav-karchi-dhadak-ek-thar/
Previous Post

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, दोन लाखांची रोकड लांबविली

Next Post

विवाहितेचा छळ ; भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेचा छळ ; भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon