• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा छळ ; भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, भुसावळ
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

भुसावळ ( प्रतिनिधी )-  शहरातील गणेशपुरी परिसरात राहणाऱ्या विवाहितेला कारण नसताना शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील गणेशपुरी भागात बाहेर असलेल्या दीपिका प्रशांत सोनवणे (वय-३२) यांचा विवाह पुणे येथील प्रशांत रामचंद्र सोनवणे यांच्याशी रितीरिवादजानुसार झालेला आहे. दरम्यान काहीही कारण नसताना पती प्रशांत सोनवणे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केला. शिवाय सासरे दीर, नणंद, नंदोईभाऊ यांनी देखील छळ केला. हा प्रकार सहन न  झाल्याने विवाहिता भुसावळ येथे माहेरी निघून आल्या.  बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार भुसावळ पोलीस ठाण्यात पती प्रशांत रामचंद्र सोनवणे, सासरे रामचंद्र सोनवणे, दीर तुषार रामचंद्र सोनवणे, ननंद मीनाक्षी निखिल संसारे, नांदोई, भाऊ निखिल नंदकुमार संसारे सर्व रा. पुणे आणि संतोष बाविस्कर रा. शिरपूर या ६ जणांविरोधात बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद कंक करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/busawalat-vivahitecha-chal/
Previous Post

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

कुठल्याही अतिगंभीर स्वरूपाचे आजार व न उतरणाऱ्या तापासाठी जनरल मेडीसीन शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात 5 नोव्हेंबर रोजी एएसडी/व्हीएसडी शस्त्रक्रिया शिबिर

कुठल्याही अतिगंभीर स्वरूपाचे आजार व न उतरणाऱ्या तापासाठी जनरल मेडीसीन शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

April 26, 2026
यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
1xbet russia

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon