• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

चाळीसगाव शहरात गोळीबार, माजी नगरसेवक गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2024
in क्राईम, खान्देश, चाळीसगाव
0
चाळीसगाव शहरात गोळीबार, माजी नगरसेवक गंभीर जखमी

गुन्हेगारी थांबेचना…

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या रेल्वे स्टेशन येथे कारमधून आलेल्या तीन ते चार तरुणांनी अंदाधुंद गोळीबार करून माजी नगरसेवक बाळू मोरे यांना गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.

चाळीसगाव येथे गोळीबार झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी दि. ७ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवर्तीय भाग असलेले रेल्वे स्टेशन येथे हि घटना घडली. यात सुमारे तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले आहे. गोळीबार करणारे मारेकरी चारचाकी कारमधून फरार झाले. या घटनेने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हादरली असून हाय अलर्ट जारी झाला आहे.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी माहिती घेण्याचे काम करीत असून शहरात खळबळ उडाली आहे.


Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/chalisgavat-golibar/
Previous Post

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !
1xbet russia

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon