महाराष्ट्र

जळगावातील खेडी बुद्रुक येथे चॉपरने हल्ला करून एकाचा खून ; एक जखमी

आरोपी २४ तासांत अटकेत जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात किरकोळ...

Read moreDetails

बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांचा कथित गंडा !

जळगावात बनावट मार्कशीट देऊन तरुणाची फसवणूक? जळगाव (प्रतिनिधी) : बीएएमएस (आयुर्वेदिक वैद्यकीय पदवी) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ...

Read moreDetails

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला गोव्यातून परतताना पकडले जळगाव (प्रतिनिधी) : हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास...

Read moreDetails

शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

जळगाव ( प्रतिनिधी ) - नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून शिव कॉलनी परिसर मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान...

Read moreDetails

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न जळगाव ( प्रतिनिधी ) : - "शब्दांना धार नव्हती आणि शाईत रक्त नव्हतं,...

Read moreDetails

पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

महाराणा प्रताप चौकातील चौफुलीरील वाकी फाटावर अपघात पहूर (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराणा प्रताप चौकातील चौफुलीरील...

Read moreDetails

जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला

हनुमान मंदिराच्या पाठीमागे पार्क केलेली काळ्या रंगाची बजाज पल्सर गायब; आरोपी अटकेत जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात...

Read moreDetails

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रक चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव तालुक्यातील बांभोरी परिसरातील गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील...

Read moreDetails

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांची कारवाई; अन्य आरोपींचा शोध सुरू भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या...

Read moreDetails

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आदिशक्तीची आराधना जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी परिषदेतर्फे महाविद्यालयाच्या...

Read moreDetails
Page 28 of 1783 1 … 27 28 29 … 1,783

ताज्या बातम्या

error: Content is protected !!