• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

महाराणा प्रताप चौकातील चौफुलीरील वाकी फाटावर अपघात

पहूर (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराणा प्रताप चौकातील चौफुलीरील वाकी फाटावर भरधाव डंपरची कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.२५ वाजेच्या सुमारास पहूर येथील महाराणा प्रताप चौकातील चौफुलीरील वाकी फाटावर हा प्रकार घडला. फिर्यादी आपल्या मारुती स्विफ्ट कारने जात असताना डंपर वाहनाने त्यांच्या कारला धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेत संबंधित वाहनचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप आहे. डंपरच्या धडकेमुळे अपघात होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकत असल्याचे नमूद करत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात सहभागी असलेल्या दुसऱ्या डंपर वाहनाचा चालक अद्याप ओळख पटलेला नसल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करीत आहेत.

Tags: #pahur crime news #jalgaon #maharahtra #bharat
Previous Post

जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला

Next Post

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! 'जगदंब'च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!
जैन कंपनी

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल
क्राईम

पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

October 20, 2026
जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला
क्राईम

जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला

October 20, 2026
बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

October 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

October 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!